Dictionaries | References

हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी

   
Script: Devanagari

हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी     

जो एवढा मस्त हत्ती परचक्राचाहि नाश करतो त्याला आपल्या पायानीं मुंगी कांहीं चिरडतां येत नाहीं, ती त्याच्या पायाखाली सांपडणें कठिण असतें. मोठमोठ्या शत्रूस पादाक्रांत करणार्‍या वीर पुरुषासहि केव्हांकव्हां एखाद्या क्षुद्र मनुष्यासहि अपाय करतां येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP