Dictionaries | References

हस्ती सुकलारी गोट्ट्यांतु मंधप आस्सचे !

   
Script: Devanagari

हस्ती सुकलारी गोट्ट्यांतु मंधप आस्सचे !

   वाळून बारीक झालेला हत्ती गाईच्या गोठ्यांत कां बांधता येणार आहे ? मोठ्या माणसांचा मोठेपणा कांहीं कारणानें जरी नाहींसा झाला तरी त्यांना कांहीं साधारण माणसांत गणतां येत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP