Dictionaries | References

गुजराणी

   
Script: Devanagari
See also:  गुजराण

गुजराणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : निर्वाह

गुजराणी     

 न. स्त्री . १ गुजर ; गुजारा ; कसा तरी उदरनिर्वाह ; कष्टप्रद उपजीविका . आमची गुजराणी चालेल . - रा १३ . ९४ . २ कालक्षेप . ३ पाठवणूक . ४ नजर . शहानशहानीं मेहेरबानगी करून श्रीमंत प्रधानास जवाहीर , घोडें हस्ती गुजरान केले . - रा ६ . ५०५ . [ फा . गुझरान ]
 स्त्री. दागिन्यावर रेंघोतळीनें सोनारानें काढलेली बारीक रेघ , नकशी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP