|
पु. पोगाट्यावरील रत्नालंकार . ' हस्ती , जिगा , वस्त्रें , अस्व , सिरपाव जाला .' - पेद १५ . ५० . ' जिवाहीर दर जोडांत कंठी , सरपेंच , जिगा , भुजबंद , दस्तबंद , तुराबलज्या याप्रमाणें हिर्याचा जोड एक व जमरुद पाचेचा जोड एक व तिसरा माणकाचा एकूण तीन जोड जवाहीर दाखविलें .' - रा ७ . खलप १ . २१ . ( फा . जीधा , जेघा )
|