Dictionaries | References

संजोगणी

   
Script: Devanagari

संजोगणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

संजोगणी     

 स्त्री. १ तयारी ; तरतूद ; जोडणी ; पुरवठा ; पर्याप्ति ; संचय ; सिद्धता ; सामुग्री . २ संपादणी . आतां असो हे संजोगणी । प्रभावतीसी सांगे हरिणी । - कथा १ . ७ . २३२ . [ सं . सम् ‍ + युज् ‍ ] संजोगणें - उक्रि . सिद्ध करणें ; सज्ज करणें ; तयारी ; तरतूद करणें . पाखरिले वारू रथ । संजोगिले गुढरीले हस्ती । - आद्य मराठी कवियीत्री - उ ४८ . २ . ते वेळी रथ संजोगिला । अक्रूर मथूरेबाहेर निघाला । - कथा ४ . ६ . ६५ . रथ शिबिका संजोगून । तत्क्षणी निघाले । - भारा किष्किंधा ८ . ९६ . - अक्रि . १ संपादणें ; पुरवून घेणें ; पुरवठयास येणें . २ ( बा .) सुग्रणपणानें करणें ; टापटीपीनें वस्तु पुरवठयास आणणें . संजोगी - पु . यतिधर्म न पाळणारा साधु ; घरभारी गोसावी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP