Dictionaries | References र रोगण Script: Devanagari Meaning Related Words रोगण A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Varnish. 2 A coating of varnish. रोगण Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Varnish; a coating of varnish. रोगण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चामड्याला मऊ करण्यासाठी तयार केलेला मसाला Ex. चांभार चामड्यावर रोगण लावत आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinरोगन kokवंगण oriରୋଗନ panਰੋਗਨ tamமெருகெண்ணெய் telరోగన్ noun लाकूड, लोखंड इत्यादींवर लावण्याचा एक प्रकारचा तेलीय रंग Ex. मोहन चौकटीवर रोगण करत आहे. ONTOLOGY:रासायनिक वस्तु (Chemical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:व्हार्निशWordnet:benবার্নিশ gujવાર્નિશ hinवार्निश kanಮೆರುಗೆಣ್ಣೆ kasوارنِش kokवार्नीश malവാര്ണീഷ് oriବାର୍ଣ୍ଣିସ panਵਾਰਨਿਸ਼ sanकुक्कुभः tamவார்னிஷ் telవార్నీస్ urdوارنش रोगण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तेलिया रंग ; तेल , राळ , मेण इ० चे चिकट मिश्रण ; व्हार्निश . हे लांकडास लाविल्याने लांकूड पाण्याने भिजत नाही व तकाकित दिसते .वरील चिकट मिश्रणाचे माखण ; तेलिया रंगाचा हात ; व्हार्निसचे सारवण . [ फा . रौघन ] रोगणी - वि . ज्याला रोगण लावले आहे असा ; रोगणाने माखलेला ; तेलिया रंग दिलेला . रोगण भिंती लखलखाट वर तय्यारी । - प्रला ९ . २ . रोगणी रोटी - स्त्री . फत्तीरी रोटीचा प्रकार . - फत्तीरी रोटी पहा . - गृशि २ . १७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP