Dictionaries | References

जुतें

   
Script: Devanagari
See also:  जॉतें

जुतें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jutēṃ n A pair of sandals: also a sandal.

जुतें

  न. ( गो . ) वहाण . [ सं . युत : हिं . जूता ]
   पुस्त्रीन . पायताण ; जोडा ; वहाण ; चप्पल ( एक अथवा जोड ). जुती , जुती पैंजार , जुते पैंजार --- स्त्री . १ खेटराखेटरी ; जोडा जोडी ; वाहणांनीं एकमेकास मारणें . ( क्रि० करणें ; होणें ; चालणें ). भांडण . सख्या भावांत देखील जुतेपैजार होते . - आगर ३ . १८४ .
०कार  पु. ( गो . ) चांभार .

जुतें

   जुतीं-तें पैजार उडणें-होणें
   जोडाजोडी
   खेटराखेटरी
   जोड्यांनी परस्‍पर मारामारी होणें
   जोड्यांनी एकमेकांस मारण्यापर्यंत भांडणाचा परिणाम होणें. ‘सख्ख्या भावात देखील जुतेपैजार होते.’ -आगर ३.१८४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP