Dictionaries | References

एकटाकी

   
Script: Devanagari

एकटाकी     

वि.  
एका आकाराचा , घाटाचा , रंगाचा ; ( सामा . ) एका स्वरुपाचा .
एकाच मनुष्यानें एकाच टाकानें लिहिलें असतां सारख्या वळणाचें दिसणारें ( अक्षर ); किंवा अशा अक्षरांचा ( लेख , पुस्तक ).
एकच टाका दिलेला ( द्रोण इ . ) [ एक + टंक ]
०मोर्तब  पु. हात न उचलतां लिहिलेला मोर्तब . हा शब्द एकटाकी मोर्तबानें लिही .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP