Dictionaries | References

टाकणे

   
Script: Devanagari

टाकणे     

क्रि.  त्याग करणे ( रामाने सीतेचा ), वर्ज्य करणे , सोडून देणे ;
क्रि.  पेरणे , फेकणे ( बी - बियाणे );
क्रि.  उधळणे , फेकणे .

टाकणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे   Ex. भाजीत मीठ टाक
HYPERNYMY:
पाडणे
HYPONYMY:
पाडणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
घालणे
Wordnet:
asmছটিওৱা
malഇടുക
mniꯍꯥꯞꯆꯤꯟꯕ
oriପକାଇବା
panਪਾਉਣਾ
sanयोजय
tamபோடு
urdڈالنا , چھوڑنا
verb  एखाद्या जागेवर वा वस्तू इत्यादीमध्ये ठेवलेली वस्तू इत्यादीला एखाद्या दुसर्‍या ठिकाणी वा दुसर्‍या वस्तूमध्ये ठेवणे   Ex. त्या पातेल्यातले पाणी दुसर्‍या पातेलात टाका. / डब्यातली वस्तू ह्या ठिकाणी ठेवा.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
ठेवणे
Wordnet:
asmঢলা
kasپھِرُن
malമാറ്റുക
nepहाल्नु
panਪਾਉਣਾ
telరావు
urdڈالنا , رکھنا , کرنا
verb  एखादी वस्तू जाळण्यासाठी विस्तवात फेकणे   Ex. जेवण बनवताना सीता एकसारखी वाळक्या काड्या चुलीत टाकत होती.
HYPERNYMY:
फेकणे
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmভৰোৱা
bdअराव गारसोम
benইন্ধন জোগানো
gujનાખવું
hinझोंकना
kanಹಾಕು
kasژُھنُن
kokकोंबप
malഅടുപ്പില്‍ വയ്ക്കുക
nepहाल्नु
oriମୋହିଁବା
sanउपवाजय
tamதள்ளு
telనెట్టు
urdجھونکنا
verb  एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी त्यासाठी लागणार्‍या वस्तूंना व्यवस्थित लावणे   Ex. सरकार प्रत्येक शहरातून रेल्वेमार्ग टाकत आहे.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
kanವಿಸ್ತಾರ ಮಾಡು
kasواہراوُن
tamவிரிவுப்படுத்து
urdبچھانا
noun  हातात पकडलेली वस्तू अशा प्रकारे वेगळी करणे की ती खाली पडेल   Ex. पोराने घराची चावी कुठे टाकली काही कळत नाही.
HYPERNYMY:
सोडणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
पाडणे
Wordnet:
kasدوٗر لگاوُن , دٲرِتھ دیُن
verb  एखाद्या संकेतस्थळ इत्यादीवर ठेवणे   Ex. त्याने आपल्या ब्लॉगवर बरेच काही टाकले आहे.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
malപാറ്റിയ്ക്കുക
noun  एखाद्या गोष्टीच्या निर्मितीसाठी लागणार्‍या वस्तू व्यवस्थित ठेवण्याची क्रिया   Ex. आमच्या शहरातून रेल्वेलाईन टाकण्याची योजना आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujનાખવું
See : अंथरणे, सोपवणे, घेणे, सोडणे, सोडणे, सोडणे, फेकणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP