चालता चालता अचानक थांबणे
Ex. समोर साप बघून तो थबकला
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)
चालता-चालता मध्येच थांबणे
Ex. ती येताना मध्येच थबकली.
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur) ➜ क्रिया (Verb)
चकित किंवा होऊन थांबणे
Ex. आपल्या विरोधातील भाषणे ऐकून तो पुढारी थबकला.
ONTOLOGY:
मानसिक अवस्थासूचक (Mental State) ➜ अवस्थासूचक क्रिया (Verb of State) ➜ क्रिया (Verb)