Dictionaries | References च चंगळपट्टी Script: Devanagari See also: चंगळ , चंगळवटी , चंगळी Meaning Related Words चंगळपट्टी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वैपुल्य ; प्रचुरता ; ऊरपूर ; समृध्दि ; रेलचेल ; लयलूट . यंदा आम्ही खूप फटाके घेतले आणि मुंबईहूनहि आले त्यामुळें घरांत फटाक्यांची चंगळ झाली . २ समृध्दता ; भरभराट ; चलचलाट ; चालता काळ ; सधनता ; सुबत्ता ; वैभवाची स्थिति . ३ परिपूर्णता , तृप्ति . ४ चैन ; मजा . हिंदुस्थान म्हणजे आपल्या तरवार बहादर पूर्वजांनीं एक चैनीची जागा आपणास करून ठेवली आहे तेथें मनास येईल तशी चंगळ करावी . - नि ७५६ .०उडणें लाट , लयलूट ; रेलचेल होणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP