Dictionaries | References च चंगळ Script: Devanagari See also: चंगळपट्टी , चंगळवटी , चंगळी Meaning Related Words चंगळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Abundance, profusion, exuberance, overflowing plenty. 2 Prosperousness, thriving or flourishing condition. 3 Satiety or satedness. चंगळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f चंगळपट्टी f Abundance, profusion. Prosperousness. Satiety or satedness. चंगळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. प्रचुरता , रेलचेल , लयलूट , विपुलता , समृद्धी ;ना. उत्कर्षकाल , चैन , भरभराट , मजा , सुबत्ता . चंगळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ वैपुल्य ; प्रचुरता ; ऊरपूर ; समृध्दि ; रेलचेल ; लयलूट . यंदा आम्ही खूप फटाके घेतले आणि मुंबईहूनहि आले त्यामुळें घरांत फटाक्यांची चंगळ झाली . २ समृध्दता ; भरभराट ; चलचलाट ; चालता काळ ; सधनता ; सुबत्ता ; वैभवाची स्थिति . ३ परिपूर्णता , तृप्ति . ४ चैन ; मजा . हिंदुस्थान म्हणजे आपल्या तरवार बहादर पूर्वजांनीं एक चैनीची जागा आपणास करून ठेवली आहे तेथें मनास येईल तशी चंगळ करावी . - नि ७५६ .०उडणें लाट , लयलूट ; रेलचेल होणें . चंगळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चंगळ उडणेंरेलचेल होणेंसमृद्धि असणेंभरपूर असणेंपुरून उरणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP