Dictionaries | References ध धूम { dhūmḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धूम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun तालों में पायी जाने वाली एक प्रकार की घास Ex. वे धूम इकट्ठे कर रहे हैं । ONTOLOGY:जलीय वनस्पति (Aquatic Plant) ➜ वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) see : हुल्लड़, धूमकेतु, धुआँ, चहल-पहल, उल्कापात, धूम ऋषि, धुआँयँध Rate this meaning Thank you! 👍 धूम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | see : धूम रुशी Rate this meaning Thank you! 👍 धूम A dictionary, Marathi and English | Marathi English | | situate at the distance of one run or stretch. smoke. Rate this meaning Thank you! 👍 धूम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A run, a race. spirit. ad impetuously, vehemently. m A smoke. Rate this meaning Thank you! 👍 धूम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : धूम ऋषी Rate this meaning Thank you! 👍 धूम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ धांव ; दौड ; शर्यत ; पळ . ( क्रि० मारणे ; ठोकणे ). थाट चाले गाई गोपाळांची धूम । पुढे कृष्ण राम तया सोयी । - तुगा ३२ . २ . ( ल . ) उत्सुकता ; धाडस ; धैर्य ; साहस . ३ चैन ; चंगळ ; रेलचेल ; अतिशयता ( हा शब्द फार व्यापक अर्थाने वापरतात . ) आंब्याची - लाडवांची - तुपाची - उदमाची - धूम . पावसाने धूम केली . पेंढार्यांनी मुलखांत धूम मांडली . क्षणभर पंतोजी गेला म्हणजे पोरे धूम मांडतात . दरोड्याची अथवा चोरांची धूम . पाहुण्यांची धूम . गाण्याची - नाचण्याची - खेळण्याची - धूम . ४ हल्ला ; गर्दी . एकदम हत्यारे उपसून आमच्यावर धूम केली . वज्राघात ९७ . ५ संहार ; बंडाळी ; दंगा ; गोंधळ ; गर्दी ; गडबड . हरि करिकुळी परबळी करि तो अतुल प्रभाव कवि धूम । - मोशल्य २ . ५० . - क्रिवि . कडाक्याने ; झपाट्याने ; तल्लखीने ; जोराने ; कांही विचार न करतां . पाऊस धूम पडतो . धूम काम चालले . जरीमरीने धूम माणसे मरुं लागली . तो धूम लोकांस मारतो - तोडतो - शिव्या देतो . धूम फौज पळाली - घोडा निघाला - तोफा सुटल्या . [ हिं . ] स्त्री. ( कु . ) मळणीच्या वेळी खांब्यांत दावण अडकविण्यासाठी एका वाटोळे विणलेले वेलीचे कडे . स्त्री. १ गाण्यांत पखवाज , मृदंग , संबळ इ० कांच निघणारा खर्ज सूर ; असा सूर निघण्याचे स्थान ; वाद्याचा असा अवयव . धुमा पहा . २ गर्जना ( तोफांची , सिंहाची ). [ ध्व . ] पु. धूर ; वाफ . तोय तेज धुमू । ययां वायूसी संगमू । - ज्ञा १८ . ३०८ . [ सं . धूम ; ग्री . थूमॉस ; लॅ . फ्यूमुस ; प्राज . दौम , तौम ; लिथु . दुमै ; स्ला . दमू ; हिब्रयू , धुलुइम्ह = ढग ]०ठोकणे पळ काढणे ; सूं बाल्या करणे .०केतु पु. शेंडे नक्षत्र . गगनी उगवले त्रिविध केतु । दंडकेतू धूमकेतू । - एभा ३० . ५९ . [ सं . ]०पाहणे पाणी , बल पाखरणे ; कसोटीस लावणे ( आटोप , मर्यादा , शक्ति , धाडस इ० ). एका धुमावरचा ( गांव इ० ) - एका धांवेच्या अंतरावर असलेला .०धडक क्रिवि . धीटपणाने ; झपाट्याने ; सपाट्याने ; तडाख्याने ; रगडून ; कचकावून ( जाणे , करणे , बोलणे ).०धडाका खा पु . १ झपाट्याचा , जोराचा , सपाट्याचा , तडाख्याचा , व्यापार , कार्य . प्रपंच अवघा धूमधडाका । - टिक १७५ . २ ( सामा . ) ओरडणे ; दणदणणे ; गर्जना करणे ; एखादा मोठा गलबला ; गंभीर घुमणारा आवाज , गोंगाट . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ; चालणे ; लागणे ). तोफांचा धूमधडाका०धाम स्त्री. धामधूम ; गडबड ; आरडाओरड - घाको १८३ . [ हिं . ]०योनि पु. मेघ . Rate this meaning Thank you! 👍 धूम A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | धूम m. am. (√ धू or 1. ध्वन्) smoke, vapour, mist, [RV.] &c. &c. smoke as a sternutatory (in 5 forms), [Suśr.] : a place prepared for the building of a house, [Jyot.] wheat, [L.] a kind of incense, [L.] a saint, [W.] गर्गादि epithet).">N. of a man g.धूम [cf.Lat.fumus.]धूम b see above. Rate this meaning Thank you! 👍 धूम The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | धूमः [dhūmḥ] [धू-कम्पे मक्] smoke, vapour; शिरांस्यपातयत्त्रीणि वेगवद्भिस्त्रिभिः शरैः । सधूमशोणितोद्गारी रामबाणाभिपीडितः ॥ [Rām. 3.27.18.] धूमज्योतिःसलिलमरुतां सन्निपातः क्व मेघः [Me.5.] mist, haze. (a) A meteor. (b) The fall of a meteor. A cloud. smoke inhaled (as a sternutatory). belch, eructation. A place prepared for the building of a house. -Comp.-आभ a. a. of a smoky appearance, smoke-coloured. (-भः) purple.-आवलिः f. f. a wreath or cloud of smoke.-उत्थम् ammoniac. उद्गारः issuing of smoke or vapour; धूमोद्गारानुकृतिनिपुणा जर्जरा निष्पतन्ति [Me.71.] eructation, belch.-उपहत a suffocated by smoke.-ऊर्णा N. N. of the wife of yama. ˚पतिः an epithet of yama. केतनः, केतुः fire; कोपस्य नन्दकुलकाननधूमकेतोः [Mu.1.1;] [R.11.81.] a meteor, comet, falling star; धूमकेतुमिव किमपि करालम् [Gīt.1;] धूम- केतुरिवोत्थितः [Ku.2.32.] Ketu. a kind of horse; पृष्ठवंशे यदावर्त एकः संपरिलक्ष्यते । धूमकेतुरिति ख्यातः स त्याज्यो दूरतो नृपैः ॥ Aśvachikitsā. N. N. of the sun; [Mb.] -ग्रहः Rāhu; दुर्दर्शनेन घटतामियमप्यनेन धूमग्रहेण विमला शशिनः कलेव [Māl.2.8.] -जः a cloud. ˚अङ्गजम् ammoniac.-ध्वजः fire.-निर्गमनम् a chimney.-प a. a. inhaling only smoke as a sort of penance; इन्द्रेण सहिताः सर्वे आगता यज्ञभागिनः । ऊष्मपाः सोमपाश्चैव धूमपा आज्यपास्तथा [Mb.12.284.8.] पथः a sacrifice. seeking salvation by religious works; (कर्ममार्ग); जगर्ह सामर्षविपन्नया गिरा शिवद्विषं धूमपथश्रमस्मयम् [Bhāg.4.4.1.] an air-hole, a window.-पानम् inhaling smoke or vapour.-प्राश a. a. feeding only on smoke (as a hermit).-महिषी fog, mist. योनिः a cloud; cf. [Me.5.] -लता a mass of curling smoke; कोपानलबहुल- लोलधूमलताम् (शिखाम्) [Mu.1.9.] Rate this meaning Thank you! 👍 धूम Shabda-Sagara | Sanskrit English | | धूम m. (-मः) 1. smoke. 2. scent. E. धू to agitate, Unādi affix मक्. ROOTS:धू मक् Related Words धूम ऋषी धूम रुशी धूम ऋषि धूम धूम धड़ाका धूम धड़क्का धूम कोहरा धूम घेणें धूम पान धूम ठोकणें धूम-धाम धूम मचना धूम मचाना smog smogginess धुमाकूळ माजवणे धूम ग्रह धूम पाहणें smoke دُھم ریٛش தூம் ரிஷி ধুম ঋষি ਧੂਮ ਰਿਸ਼ੀ ଧୂମ ଋଷି ધૂમ ઋષિ ധൂമ ഋഷി धूम पान करना دخانی کہرا ਧੂੰ-ਧੁੰਦ ଧୂଆଁଯୁକ୍ତ କୁହୁଡ଼ି ધૂમાડી ધૂમ્મસ धूमः smoking गाजा-गोमजायै खुंनाय दबाज्यान धूमधडाका دوٗم دام గొప్పఏర్పాట్లు ধোঁয়াশা ধুম-ধাম ਧੂਮ-ਧਾਮ ଧୁମଧାମ ವಿಜೃಂಭಣೆ അതിഗംഭീരം brilliance magnificence rahu അംഗീകരിക്കുക grandeur grandness चहलपहल ஆடம்பரம் ধুমধাম ધામધૂમ ചിലവാകുക splendor splendour flue gas fume collection fume hood flue tube ठाठबाट ठाठ-बाट धूमधड़ाका टीम टाम सधूम्रवर्णा ठयां करणें धुमे धूमधड़क्का धूमधाम धूम्र पान नळी काढप fume closet घोडा हांकणें धुम्मा धूपनेत्र धौमायन पोबारा करणे नोंक झोंक आधूमय अलन्धूम धूमक नोक झोक पङ्कधूम धूमा धौमक मचना धुमाधार fuming प्राश व्योमधूम दुम करणें टाळेंटोळे धुमकूस धुमरा धूमध्वज धूममहिषी धूमसंहति धूमाकार धूमाकुळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP