Dictionaries | References

झंगड

   
Script: Devanagari

झंगड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .
   jhaṅgaḍa ad With banging, clashing, or loud sounding--musical instruments &c. Ex. झं0 झं0 नौबत वाजे ॥ तें एथेंच साजे ॥.

झंगड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The bang or clash of musical instruments. also a clamorous dispute or brisk discussion.

झंगड

  स्त्री. तास ; वाद्य . जेंगट पहा . २ वाद्यांचा गजर , कडकडाट . ( क्रि० उठणें ; लागणें ); गोंगाटनें युक्त असें भांडण , वादविवाद ; कल्लोळ ; गोंगाट ; खडाजंगी . ( क्रि० लावणें ; मांडणें ; चालणें ). ३ ( व्यापक ) ( मेजवानींतील पदार्थ , गाणें , बजावणें , नाचणें इ० कांची ) विपुलता ; चंगळ ; लयलूट . - क्रिवि . जोरानें ; मोठया आवाजानें ; कलकलाटानें ; दणदणाटानें ( तंतुवाद्यें इ० वाजणें ). झंगट झंगट नौबत वाजे । तें एथेच साजे । [ घ्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP