Dictionaries | References ढ ढसर Script: Devanagari See also: ढसळ , ढसाळ , ढस्मर Meaning Related Words ढसर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ पैसे इ० उधळणारा ; उधळ्या ; सढळ ; उदार . तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा । - तुगा ३६७२ . २ अति समृद्ध ; विपुल ; बृहत . - स्त्री . समृद्धि ; चंगळ ; ढीगचेढीग ; रेलचेल . [ ढस , ढासळणे ] म्ह ० खाण्यापिण्याची तंगचाई नमोनारायणाची ढस्मर . हाताचा ढसळ - वि . सढळ हाताचा ; उदार ; दाता ; मुक्तहस्त . बोलण्याचा - बोलून ढसळ - वि . अति बोलका ; जिभेचा सैल . स्त्री. चंगळ ; विपुलता ; उधळपट्टी . - शर . ढसर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हाताचा ढसरसढळउदार हाताचा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP