Dictionaries | References

मालक गैदी आणि मांजर कैदी

   
Script: Devanagari

मालक गैदी आणि मांजर कैदी     

मालक गबाळया असून मांजरास बांधून ठेवलें तर उंदरांचें फावणारच. स्वतः मालकानेंहि पाहिलें नाहीं व रक्षकहि ठेवला नाहीं तर चोरांची चंगळ होणारच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP