Dictionaries | References आ आखाडांत तट्टू, भादव्यांत भट्टू Script: Devanagari Meaning Related Words आखाडांत तट्टू, भादव्यांत भट्टू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आषाढ महिन्यांत नवीन झालेले गवत भरपूर खावयास मिळाल्यामुळें घोडे मस्त होतातत्याचप्रमाणें भाद्रपद महिन्यातील पितृपक्षामध्ये पक्ष श्राद्धांचे वगैरे जेवण भरपूर मिळाल्यामुळे भिक्षुक लोकांचीहि खूप चंगळ होते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP