Dictionaries | References

ढसाळ

   
Script: Devanagari
See also:  ढसर , ढसळ , ढस्मर

ढसाळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Lavish of money; profuse, whether of largesses and gifts, or of expenduiture gen. Also हाताचा ढसळ Free of hand, openhanded: बोलण्याचा or बोलून ढसळ Fluent of speech; of voluble tongue. 2 Overabundant, copious, profusely plentiful. 3 Used as s f Overflowing plenty, lots, piles, heaps. Pr. खाण्यापिण्याची तंगचाई नमो नारायणाची ढस्सर.

ढसाळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Lavish of money; profuse; copious.

ढसाळ     

वि.  १ पैसे इ० उधळणारा ; उधळ्या ; सढळ ; उदार . तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा । - तुगा ३६७२ . २ अति समृद्ध ; विपुल ; बृहत . - स्त्री . समृद्धि ; चंगळ ; ढीगचेढीग ; रेलचेल . [ ढस , ढासळणे ] म्ह ० खाण्यापिण्याची तंगचाई नमोनारायणाची ढस्मर . हाताचा ढसळ - वि . सढळ हाताचा ; उदार ; दाता ; मुक्तहस्त . बोलण्याचा - बोलून ढसळ - वि . अति बोलका ; जिभेचा सैल .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP