Dictionaries | References

चैन

   
Script: Devanagari

चैन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

चैन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जातूंत सगल्या तरांच्यो सोयी मेळटात अशी अवस्था   Ex. हालीं नेते चैनीन जगतात
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdٹھاٹھ , ٹھاٹ باٹ , عیش وآرام , پرعیش , شان و شوکت , آن بان

चैन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   rest, ease &c. see चयन.

चैन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   rest.
  f  diverting one's self; frolic and fun.

चैन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उपजीविकेच्या वा सामाजिकतेच्या दृष्टीने आवश्यक नसलेली, पण सुखावह वाटणारी गोष्ट   Ex. तो चैन म्हणून शिकार करतो.
 noun  एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता   Ex. औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
ONTOLOGY:
मनोवैज्ञानिक लक्षण (Psychological Feature)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

चैन

  स्त्री. आराम ; सुख ; विश्राम ; विसावा ; स्वस्थाता ; मजा ; आनंद . २ ऐषाआरामाचा , सुखविलासाचा जिन्नस , गोष्ट ; ( अर्थशास्त्र ) खोटया गरजा भागविण्यासाठीं ज्यांच्या उत्पादनास अतिशय मेहनत पडली आहे अशा गोष्टींसाठीं केलेला खर्च . - ज्ञाको च २०२ . चैन ही व्यक्तीला घातक व समाजाला मारक आहे . - ज्ञाको च २०२ . [ हिं . चैन = आराम ; सं . शयन ]
०मारणें   मजा करणें ; सुख भोगणें .
०बाज   चैनीबाज - वि . सुखाभिलाषी ; गुलहौशी ; विलासी ; ऐषआरामी ; रंगेल . [ चैन + बाज प्रत्यय ]
०बाजी   चैनीबाजी - स्त्री . चैन करणें ; मजा मारणें ; विलास ; सुखासीनता ; ऐषआरामानें वागणें . [ म . चैनबाज ]
०गडी   चैनीगडी - पु . मजा मारणारा ; चैन करणारा मनुष्य . [ चैन + गडी ] - नी - वि . चैन करणारा ; मजा मारणारा . [ चैन ]

चैन

   चैन मारणें
   मजा करणें
   चंगळ करणें
   छानछौकी करणें
   उधळपट्‌टी करणें
   ऐषआरामांत दंग असणें.

चैन

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP