Dictionaries | References अ अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान Script: Devanagari Meaning Related Words अनुभव नसतांची जाण व्यर्थ पुस्तकी ज्ञान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्तकी ज्ञान पुष्कळ असलें पण प्रत्यक्ष प्रचीति नसली म्हणजे त्या ज्ञानाचा व्हावा तसा उपयोग होत नाहीं. कारण तें केवळ वरवरचें ज्ञान असतें व त्यांतील खांचाखोंचा तितक्या अवगत नसतात. पण अनुभवानें तें पक्कें मनांत बिंबतें. तु ० -पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम् । कार्यकाले समुत्पन्ने म सा विद्या न तद्धनम् ॥ -सुर १६२.४१३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP