Dictionaries | References

शनि पालटणें

   
Script: Devanagari

शनि पालटणें     

अनिष्ट दिवस जाणें किंवा येणें. शनि ज्याच्या राशीस येतो त्याला दिवस वाईट येतात, अशी समजूत आहे. तो अडीच वर्षे एकेका राशीस असतो. ‘ तारीख २
जून १८९
ते २
डिसेंबर १८९
इतके दिवस म्हणजे बरोबर अडीच वर्षे नातूबंधूंची अटक टिकली. म्हणून नातूबंधूंचा शनि पालटला अशी टिळकांनीं ज्योतिषविषयक उपमा दिली.’ -टिच २. १.१२-१३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP