Dictionaries | References श शनिशनि Script: Devanagari Meaning Related Words शनिशनि महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. हळूहळू . शनि शनि मग जात होतें । - ज्ञानप्रदीप ८४४ . [ सं . शनैःशनैः ] शनेंशनें - ( प्र . ) शनैःशनैः पहा . हळूहळू . सुख पडिलें सांठवणें । सत्ता वेचे शनेंशनें । - तुगा ११४० . शनैः , शनैःशनैः - क्रिवि . हळू हळू ; मंदगतीनें ; मंदतेनें ; सुस्तपणें . ( क्रि० जाणें ; येणें ; बोलणें ). शनैः शनैः विषयांसी निजाज्ञेसी त्यागवी वेद । - एभा ५ . २३१ . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP