Dictionaries | References

लत्तेस शनि येणें

   
Script: Devanagari
See also:  लत्तेस शनि असणें

लत्तेस शनि येणें     

शनि जन्मराशींपासून द्वितीयस्थानीं असणें. साडेसातीचा तिसरा काळ फारसा वाईट नसला तरी शनि कांहीं तरी फटकारा देऊन जातो, असें सांगतात. याच्या उलट शनि उदरीं असणें-येणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP