Dictionaries | References स सूर्यापोटीं शनैश्र्वर Script: Devanagari Meaning Related Words सूर्यापोटीं शनैश्र्वर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 शनि हा सूर्यपुत्र आहे अशी पौराणिक समजूत आहे. सूर्य हा तेजस्वी व शुभ ग्रह असून शनि हा काळा व अशुभ आहे यावरुन थोर मनुष्याच्या पोटीं कुलक्षणी पुत्र जन्मल्यास हा वाक्यप्रचार योजतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP