Dictionaries | References द दिव्याच्या पोटांत काळें Script: Devanagari Meaning Related Words दिव्याच्या पोटांत काळें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिवा जरी स्वतः तेजस्वी असला तरी तो जळत असतां त्यापासून निघणारें काजळ काळेंच असतें. त्याप्रमाणें कांहीं सज्जन लोकांच्या पोटींहि कुपुत्र निर्माण होतात. तु०सूर्यापोटीं शनैश्वर. तुळशींत भांग दीपो भक्षयते ध्वान्तं कज्जलंच प्रसूयते । यदन्नं भक्षयेन्नित्यं जायते ताद्दशी प्रजा ॥सुर १५८.२४२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP