Dictionaries | References

वायगोळा पोटांत उठणें

   
Script: Devanagari
See also:  वायगोळा उठणें

वायगोळा पोटांत उठणें

   वायगोळा विकार असल्यावर पोटांत मोठी गांठ-गोळा उभा राहातो. यावरुन भीति उत्पन्न होणें. पोटांत धाकधुक होणें. ‘ या भीतीचा वायगोळा क्षणोक्षणीं पोटांत उठत होता. ’ -न. चिं. केळकर-माझी गाडी कशी चुकली ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP