Dictionaries | References

मसण उठणें

   
Script: Devanagari

मसण उठणें     

अत्यंत मोठी प्राणहानि. कत्तल झालेल्या रणांगणासंबंधीं योजतात. त्या ठिकाणीं जणूं मृतांचीं भुतें थैमान घालीत आहेत असें वाटतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP