Dictionaries | References

दिलमें चंगा तो काथवटमें गंग

   
Script: Devanagari

दिलमें चंगा तो काथवटमें गंग     

[ चंगा=शुद्ध. काथवट = परात ] मन शुद्ध असल्यावर घरच्या परातींतल्या पाण्यांत देखीळ गंगास्नान घडतें. अंत:करण शुद्ध, पवित्र असल्यास तीर्थाची पवित्र गंगा आपणाजवळ असल्याप्रमाणेंच होय. तु०
मनमें गंगा मनमें काशी । मनमें स्नान करे । तीरथ कोल करे, हमारो ॥
कबीर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP