Dictionaries | References

घाड

   
Script: Devanagari

घाड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghāḍa f C A bundle of rice-straw. 2 An ulcerous sore.

घाड     

 स्त्री. व्रण ; क्षत ; जखम . महाराज कोळिष्टक कशाला ? घाड भरून काढायला ? - रोज्यू २२ . [ घाड = भ्रष्ट होणें ]
 पु. ( विणकाम ) ( बे . ) विणावयाच्या कापाडाच्या कांठांत फुलें उठविण्याकरितां चक्रें बसवलेला लांकडी सांचा , चाळ . हा मागावर टांगलेला असतो . [ घडणें ]
 स्त्री. भात्याणाची पेंढी ; भाताच्या पेंढयाची गड्डी , बळकटी . [ सं . घट = घड ]
 स्त्री. ( सोनारकाम सोनें , चांदी इ० धातूंची तार ओढून बारीक करण्यासाठीं लागणारी एक करवतीसारखी आटे असलेली फळी ; एक विशिष्ट रचना , योजना . [ घाडणें ]
 पु. ( सुतारकाम ) एक प्रकारचें चक्र , चाक ; जें फिरवून दुसर्‍या चाकास , यंत्रास गति देतां येतें तें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP