Dictionaries | References श शेल Script: Devanagari Meaning Related Words शेल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. टोक ; शल्य . तैसा नोहाटे दुर्वाक्य शेली । सेलिला सांता । - ज्ञा १३ . ४९६ . [ सं . शल्य ]वि. ( खा . ) समांतर ( जूं ). न. १ ( व . ) शेवट ; अखेरी ; टोक ; शेंडा . शेल पुरल . = शेवट झाला . आम्ही शेल्या लोक गेलो = आम्ही शेवटपर्यंत गेलो . २ ( गो . ) काथ्याची लांब दोरी ; कासरा . ३ ( हेट . ) नारळाचा घड ; नारळाचा देठ . ४ ( ल . ) उच्चपद ; उत्तम भाग ; शिर ; गळा . [ सं . शैल ; गु . छेल्ला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP