Dictionaries | References

किराईत कोडशी

   
Script: Devanagari

किराईत कोडशी

   नस्त्री . काडेचिराईत याच्या काडेचिराईत पालेचिराईत अशा दोन जाती आहेत . हें जहड हात - दीड हात उंच असुन पानें लहानलांबट असतात चव कडु असते वाळलेलीं पाने , फुलें , फळें मुळें काष्ठे ही पौष्टिक , ज्वरनाशकसारक आहेत . आम्लपित्तावर याचा काढा करुन त्यांत मध घालुन देतात . ( सं . किरात , चिराटिका ; हिं . चिरायता ; गु . करियातु ; इं . चिरेटा ; लॅ . स्विर्टिया चिरेटा )
०फुलकी  स्त्री. चिराइताची लहान जात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP