Dictionaries | References अ अंजन Script: Devanagari See also: अंज , अंजनी , अंजु , अंमान Meaning Related Words अंजन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक प्रकार का बकुला Ex. अंजन जलाशयों के किनारे रहता है । ONTOLOGY:पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अञ्जन सैनWordnet:kokबकें malഅഞ്ചന്കൊറ്റി marदेव कोहकाळ oriଅଞ୍ଜନ ପକ୍ଷୀ panਅੰਜਨ urdانجن , سین noun एक बहुवर्षीय घास Ex. अंजन की लंबाई पचास से पचहत्तर सेमी होती है । ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धामन बैबा अञ्जनWordnet:benঅঞ্জন kasاَنٛجَن kokअंजन mniꯑꯪꯖꯟ oriଅଞ୍ଜନ ଘାସ panਅੰਜਨ urdانجن , بیبا , دھامن See : नेत्रांजन, अंजना अंजन प्राचीन चरित्रकोश | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 अंजन n. (सू.निमि.) विष्णु के मत से कुणिपुत्र ।अंजन II. n. ऐरावण का पुत्र । यह यम का वाहन है [ब्रह्मांड. ३.७.३३०] । अंजन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun एक वर्सुयभर जावपी तण Ex. अंजनाची लांबाय पन्नास ते पंचात्तर सेमी आसता ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঅঞ্জন hinअंजन kasاَنٛجَن mniꯑꯪꯖꯟ oriଅଞ୍ଜନ ଘାସ panਅੰਜਨ urdانجن , بیبا , دھامن See : काजळ अंजन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ironwood-tree, Memecylon tinctorium. Graham. Also Hardwickia binata. Graham.to confer superhuman powers of vision. Ex. अंजनाविण न साधे निधान ॥ 3 Applied fig. to instruction from a spiritual teacher; to a प्रसाद from an idol &c.; considered as a means of removing mental darkness. अंजन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Ironwood-tree.n A collyrium. अंजन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. काजळ , सुरमा . अंजन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun डोळ्यात घालायचे औषधी द्रव्य Ex. डोळ्यात अंजन घातल्याने नेत्रविकार बरे होतात. Wordnet:kasانٛجن , نےٹراجَن noun एक बहुवर्षीय गवत Ex. अंजनची उंची पन्नास ते पंच्याहत्तर सेमी इतकी असते /अंजन गवत चार्याच्या दृष्टीने चांगले आहे. ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:धामणWordnet:benঅঞ্জন hinअंजन kasاَنٛجَن kokअंजन mniꯑꯪꯖꯟ oriଅଞ୍ଜନ ଘାସ panਅੰਜਨ urdانجن , بیبا , دھامن See : काजळ अंजन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक इमारती लांकूड . हें दहा बारा हात उंचीचें असून त्यास डहाळ्याच्या अंगास लागून जांभळीं फुलें व फळें येतात ; पानांपासून पिवळा रंग होतो . - शे ११ . ७० . - वगु . १ . ८ . ( सं .) न. १ डोळ्यांत घालावयाचें काजळ , सुरमा . ' न लेति जे लोचन अंजनाला । ' - सारुह२ . ९६ . ' माझी वेणी आपुल्या हातें। गुंफिली रात्रीं कृष्णनाथें । अंजन सोगयाचें स्वहस्तें । कंसांतकें रेखिलें ॥ '- ह २७ . २२ . २ एक औषधी द्रव्य . यानें नेत्रविकार , शैत्य इ० रोग बरे होतात . ३ विशिष्ट प्रकारचें काजळ ; हें डॊळ्यांत घातलें असतां भूमिगत द्रव्य दिसतें . यानें इच्छित वस्तु दिसणें इ० अंतींद्रियज्ञान होतें . ' जैसें डोळ्यां अंजन भेटे । - ज्ञा १ . २३ . ' जैसें नेत्री घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । ' - दा ५ . १ . ३८ . ४ ( ल .) गुरुकृपा , प्रसाद ; ज्ञानदृष्टी प्राप्त होण्याचें साधन ; ईश्वरीप्रसाद . ' गुरुअंजनेवीण तें ( ब्रह्मा ) आकळेना । ' - राम १४१ . ५ ( ल .) शुद्धीवर आणणारी गोष्ट ; शहाणपणाचें औषध . ' डोळ्यांना चुरचुरुं न देतां पुरुषांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याची युक्ति बायकांनांच साधते .' - मानाप ६९ . पु. ( शाप ) एक धातु . ( इं .) अँटिमनी . याचा उपयोग छापावयाचें खिळें तयार करावयाच्या धातूमध्यें मिसळण्यासाठी करतात . तसेंच सुमभ्याकडेहि करतात . म्हणुन याला सुरम्याची धातु असेंहि नांव आहे . - ज्ञाको अं ४३ . याच्यापासून अंजत्रिगंधकिद , अंजत्रिहरिद , अंजद्राक्षित इ० संयुक्त द्रव्यें होतात . - ज्ञाको अं ४६ . ( सं . अंज् )०शलाका स्त्री एक औषधी सळई . त्रिफळाचा रस ( काढा .), मक्याचा रस , एक औषधी सळई . त्रिफळाचा रस ( काढा .) माक्याचा रस , सुंठीचा काढा , तूप गोमुत्र , मध व शेळींचेम दुध यांपैकीं प्रत्येकांत शिरें तापवून पातळ करून सतत सात वेळ बुडवावें . नंतर त्याची सळई करावी ती नेत्रारोगांचां नाश करतें . - योर ५५१ .०हारी पु. ( नकळत दुसर्याच्या डोळ्यांतील अंजन काढून घेणारा ) अट्टल चोर , सोदा , भामटा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP