Dictionaries | References

सूदणे

   
Script: Devanagari

सूदणे

 अ.क्रि.  उक्रि .
   मारणे ; ठार मारणे ; वध करणे ( विशेषतः काव्यांत ).
   रिघविणे ; घालणे ; ठेवणे . नयनी सूदले अंजन । - एरुस्व ७ . २४ . [ सं . सूद = ठेवणे ; मारणे ] सूदन - न . वध ; हनन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP