Dictionaries | References

हरहर हिंदुर्न यवनः

   
Script: Devanagari

हरहर हिंदुर्न यवनः

   ( प्र.) शिव शिव न हिंदु० धड ही बाजू नाहीं कीं ती नाहीं. शिव पहा. " जोंवर स्त्री ही स्वतंत्रपणें अर्थोत्पादन करण्यास समर्थ नाहीं किंवा जोंवर कायदेशीर रीत्या पित्याच्या व इतर मालमत्तेवर तिचा वारसा हक्क पोंचत नाहीं, तोंवर विवाह विच्छेदासारख्या सुधारणांनीं हिंदु स्त्रीचें दैन्य दूर न होतां उलट तिची ‘ हरहर न हिंदुर्न यवनःअशी स्थिति होईल. " -कमलाबाई टिळक, स्त्री - जीवनविषयक कांहीं प्रश्न ७६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP