Dictionaries | References

हरहर महादेव !

   
Script: Devanagari

हरहर महादेव !     

ही मराठ्यांची रणगर्जना असे, पण आज भोजनाची पंगत जेवणास आरंभ करतांना हा उद्गार काढते ! ‘ पार्वतीपते हरहर महादेव ! ’ असा सबंध पाठ आहे.
( ल.) नायनाट. सत्यानास.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP