Dictionaries | References

हत्त्या

   
Script: Devanagari
See also:  हत्या

हत्त्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
hattyā m See हत्या m.

हत्त्या     

 स्त्री. १ हिंसा ; खून ; वध ; एक फौजदारी गुन्हा . उदा० आत्महत्या . २ ( निंदार्थी ) मरतुकडा , रोगट , अशक्त माणूस किंवा पशू . [ सं .] हत्यारा --- वि . हत्त्या करणारा ; खुनी . उदा०बाळ - ब्रह्म - गो - पितृ - गुरु - हत्यारा . दशरथ पातकी ब्रह्महत्यारासी। नवल त्याचे कुशीं जन्म तुझा। - तुगा ९४८ .[ सं . हत्याकार ]
 पु. १ ( विणकाम ) हात्या ; मागाच्या फणीचा दांडा ; हात . २ उभे दोरे जींत ओवलें आहेत अशी फणी बसविलेली लांकडी चौकट ३ रहाटाच्या चाकाचा दांडा . ४ हत्ता पहा . [ हात ]
०दांडी  स्त्री. वरील फणीची चौकट ; महादेव पार्वती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP