Dictionaries | References

जोंवरी देखिलें नाहीं पंचानना। तोंवरी जंबूक करी गर्जना (वल्‍गना) ।।

Script: Devanagari

जोंवरी देखिलें नाहीं पंचानना। तोंवरी जंबूक करी गर्जना (वल्‍गना) ।।

   जोपर्यंत सिंहाला पाहिले नाही तोंवर कोल्‍हे ओरडत असतात. देखणें पहा. -तुगा ३२३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP