Dictionaries | References

मम म्हणणें

   
Script: Devanagari

मम म्हणणें

   आपला म्हणणें
   स्वीकार करणें.
   संमति देणें.
   कोणी जें म्हणेल त्याला विचारकरतां संमति देणें
   होयबा असणें. धार्मिक विधींत भिक्षुक यजमानाला नुसतें संकल्पातील पहिलें ‘ मम ’ म्हणावयास सांगून पुढलें आपणच यजमानासाठीं म्हणतो यावरुन.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP