Dictionaries | References

नजर लागून राहाणें

   
Script: Devanagari

नजर लागून राहाणें     

एकसारखी दृष्टि दिलेली असणें
आशा बाळगून बसणें
तीव्र अपेक्षा असणे. ‘त्याची जमादारी मिळविण्याकडे माझी नजर लागून राहिली होती.’ -विवि ८.८.१५२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP