Dictionaries | References न नजर फाटणें Script: Devanagari Meaning Related Words नजर फाटणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गर्वानें चढून जाणेंडोळ्यावर धुंदी येणें. ‘होय, हा बोध चांगला आहेपण कोणाला? ऐकेल त्याला! ज्याची नजर फाटून गेलेली त्याला त्याचा काय उपयोग?’-पामो ४०.अतिशय आश्चर्य वाटणेंथक्क होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP