Dictionaries | References

खांद्याखालीं पदर

   
Script: Devanagari

खांद्याखालीं पदर

   स्‍वैरिणीच्या बाबतीत ही शब्‍दयोजना योजतात. पूर्वी कुलीन स्‍त्रियांनी रस्‍त्‍यातून जातांना खांद्यावरून डोकीवर पदर घेण्याची चाल असे. तेव्हां खांद्याखाली पदर येणें. हे अगदीच निर्लज्‍जपणाचे मानले जाई.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP