Dictionaries | References उ उंची Script: Devanagari Meaning Related Words उंची A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Height, as one of the geometrical dimensions. 2 R Depth.Superior, better: also more costly.Above, on the top of, upon, over. उंची Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Height; depth.a Altitude. Superior. उंची मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. किंमती , दर्जेदार , भारी , महाग , महागडा , मौल्यवान . उंची मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतची व्याप्ती Ex. त्याची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे ONTOLOGY:() ➜ माप (Measurement) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউচ্চতা bdगोजौथि benউচ্চতা gujઊંચાઈ hinऊँचाई kanಎತ್ತರ kasزیچھَر , تَھزَر , لَمبٲیی , قد kokउंचाय malപൊക്കം mniꯃꯌꯨꯡ nepउचाइ oriଉଚ୍ଚ panਉਚਾਈ sanउच्चता tamஉயரம் telఎత్తైన urdاونچائی , لمبائی , قد , بلندی , اونچا پن noun वर असण्याची अवस्था Ex. उंचीवर हवेचा दाब कमी असतो. ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઊંચાણ hinचढ़ाई kasچڑاے nepचढाइ oriଉଠାଣି telఎత్తు. urdبلندی , فراز , اونچائی , چڑھائی noun समुद्र स्तरापासून किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर असण्याचे अंतर Ex. विमान खूप उंचीवर उडत आहे. ONTOLOGY:अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujઊંચાઇ hinऊँचाई kasبُلندی , تَھزَر sanउत्सेधः telఎత్తు urdاونچائی , بلندی उंची महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शअ . ( राजा ) वर ; उंचीवर ; शेंड्यावर ; कळसावर ; उपरि . पर्जन्यकाळीं मीठ चुलीउंची ठेवावें म्हणजे पाघळत नाहीं . [ सं . उच्च ]पदार्थाच्या खालच्या भागापासून वरच्या भागापर्यंतच्या व्याप्तीचें प्रमाण , माप ; तळापासून शेंड्यापर्यंतचें प्रमाण .( राजा ) ( विहीर वगैरेची ) खोली . - वि . अधिक चांगला ; सरस ; श्रेष्ठ ; जास्त किंमतीचा . उंचा पहा . महाराष्ट्रांत ही एकच उंची संस्था होती . - केले १ . २९८ . [ सं . उच्च ; सिं . ऊंचो ] Related Words उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी छपन्न वखारी भारी कुंची, हातीं न दिसे पण नजर उंची उंची उंची देणें उंची वस्तु अल्प मोला, त्या राष्ट्रीं मोडती कळा म्हणतो ब्रम्हचारी, उंची वस्त्रें अंगावरी यजमानाला उंची शिरपेंच, हुजर्याला दारिद्याचा पेंच altitude height गोजौथि उचाइ उच्चता പൊക്കം ઊંચાઈ উচ্চতা ಎತ್ತರ ऊँचाई ਉਚਾਈ उंचाय உயரம் tallness ఎత్తైన ଉଚ୍ଚ peak heigh altitude level effective height height of antenna height of instrument height of waves mounting height numerical height pulse height critical altitude beam depth bed height virtual height shot elevation terrace height metacentric height calibrated absolute altitude effective height of antenna height equivalent of a theoretical plate height of a theoretical plate height restriction zone height-weight index spacing height ratio base height ratio vernier height gauge खीरम्या reduced level बनून ठनून चालणें slant height कोतवालीचा पोषाख heigh equivalent of therotical plate चारकुवा ढालीस्वर कबूतांदूळ उंचीव नर्मीना दोब्राद nannophanerophyte pulse height analyser टोकडा कामऱ्या ढोक उच्छ्र्य बहुमोल कपडे आणि बक्षिसाचें साकडें माहाग मैडोळें मोहमदी मोहमुदी मरल पंच पक्कान्न खंबाळे खंबाळें सतेले घनफळ उन्नावो उन्नाहो उभांग उळगाऊ बायको लंकेची पार्वती, नवर्याला रिकामी खंती timber line सॅटीन चिलखी कासवंदा कासवदा कासविंदा का शिं दा किंमती इंद्रनीळ इलाचा उंचापूरा एकसंस्थ मदवी मरळ खंबाई त खंबायती खंबाईती ताडमाड बिल्लोर बिल्वर दिवार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP