Dictionaries | References

खंबाईती

   
Script: Devanagari
See also:  खंबाई त खंबायती , खंबायती

खंबाईती

 वि.  संबायत गांवासंबंधी ; खंबायत येथील ( लुगडी ). ' नेसएलि खंबाइत जरतारी । ' - अमृत १०२ . ' खंबाइती भरजारी नेसबुनि ' - अमृतसुदा १३ . ( सामा .) उंची वस्त्र , ' सुप्रसन्ना देवी खंबायत नेसविती । ' - वसा ५३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP