ज्यात एकमेकांचे हात पकडून, खेचून, ढकलतात अशी एक प्रकारची लढाई
Ex. मुलांनो हाताफळी बंद करा आणि अभ्यासाला लागा.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
हातीफळी हातझोंबी गुद्दागुद्दी मारामारी