Dictionaries | References

ज्‍वरें विटाळलें मुख। तें दुधातें म्‍हणे कडू विख।।

   
Script: Devanagari

ज्‍वरें विटाळलें मुख। तें दुधातें म्‍हणे कडू विख।।

   ज्ञानदेवी (अध्याय ९). ताप आला असला म्‍हणजे तोंड वाईट होते व त्‍यावेळी दूध सुद्धां कडू लागते. त्‍याप्रमाणें आपले मन ठिकाणावर नसेल किंवा व्यग्र असेल तर चांगली गोष्‍टहि वाईट वाटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP