Dictionaries | References म मगरी मगरी, तुझी पाठ मऊ Script: Devanagari Meaning Related Words मगरी मगरी, तुझी पाठ मऊ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वास्तविक मगरीच्या ठायीं हा दोष आहे कीं, तिची पाठ अत्यंत कठीण व खरखरीत असते. पण मगरीच्या मिठींत सांपडलेला मनुष्य तिच्या तडाख्यांतून आपला प्राण कसातरी वांचविण्याच्या उद्देशानें असें म्हणतो. बलिष्ठ दुर्जनाची संकटप्रसंगीं अवास्तवसुद्धां स्तुति करुन संकटप्रसंगांतून पार पडणें शहाणपणाचें ठरतें. सुसर पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP