Dictionaries | References

दीड

   
Script: Devanagari

दीड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dīḍa a One and a half. दीडकानाचा Deafish; दीडडोळ्याचा Blindish; दीडपायाचा Having one leg shorter than the other; दीडहाताचा Having one mutilated arm or hand.

दीड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  One and half.
दीडकानाचा   Deafish.
दीडडोळ्याचा   Blindish.
दीडपायाचा   Having one leg shorter than the other.
दीडहाताचा   Having one mutilated arm or hand.

दीड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एक आणि अर्धा मिळून झालेला   Ex. त्याने दीड किलो आंबे आणले./राजापुरी शेरापेक्षा संगमेश्वरी शेर दिडका आहे.
MODIFIES NOUN:
काम अवस्था गोष्ट
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दिडका दिडता दिढी
Wordnet:
asmডেৰ
benদেড়
gujદોઢ
hinडेढ़
kanಒಂದೂವರೆ
kasڈۄڈ
kokदेड
malഒന്നര
mniꯑꯃꯃꯈꯥꯏ
nepडेढ
oriଦେଢ଼
panਡੇਢ
sanअध्यर्ध
tamஒன்றரை
telఒకటిన్నర్ర
urdڈیڑھ

दीड     

वि.  एकपूर्णांकएक द्वितीयांश ; एक आणि अर्धा . [ सं . द्य्वपार्ध ; प्रा . दिवड्ढ ; हिं . देढ ]
वि.  एकपूर्णांकएक द्वितीयांश ; एक आणि अर्धा . [ सं . द्य्वपार्ध ; प्रा . दिवड्ढ ; हिं . देढ ]
०कानाचा वि.  बहिरट ;
०कानाचा वि.  बहिरट ;
०डोळ्याचा वि.  आंधळसर .
०डोळ्याचा वि.  आंधळसर .
०पायाचा वि.  लंगडा .
०पायाचा वि.  लंगडा .
०हाताचा वि.  थोटा .
०हाताचा वि.  थोटा .
०चतुर   शहाणा वि . शहाणपणाचा अभिमान मिरविणारा ; मूर्ख , बेअकली मनुष्य .
०चतुर   शहाणा वि . शहाणपणाचा अभिमान मिरविणारा ; मूर्ख , बेअकली मनुष्य .
०दमडीचा वि.  क्षुद्र ; हलका ; कमी योग्यतेचा .
०दमडीचा वि.  क्षुद्र ; हलका ; कमी योग्यतेचा .
०दांडी  स्त्री. खोटा तराजू ; दिडदांडी पहा .
०दांडी  स्त्री. खोटा तराजू ; दिडदांडी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP