Dictionaries | References द दवणशेंवती Script: Devanagari Meaning Related Words दवणशेंवती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. शेवंतीची एक जात . हे झाड वीत - दीड वीत उंच वाढते . याचे पान नक्षीदार असते . यास वास फार असतो ; पिवळी व पांढरी अशा हिच्या दोन जाती आहेत . फूल गेंदाप्रमाणे असते . [ दवणा + शेवती ] दवणाशेवते - न . दवण शेवतीचे फूल . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP