Dictionaries | References इ इकडचा डोंगर इकडे करणें Script: Devanagari See also: इकडचा डोंगर तिकडे करणें , इकडला डोंगर इकडे करणें , इकडला डोंगर तिकडे करणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 इकडचा डोंगर इकडे करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | डोंगर एका जागेवरून उचलून दुसर्या जागेवर ठेवणें हे किती अवाढव्य व श्रमाचे काम आहे याची सहज कल्पना येईल. यावरून एखादे प्रचंड व अवाढव्य काम करणें अत्यंत परिश्रमाचे काम करणें मोठे अवघड कार्य करणें, इत्यादि अर्थ होतात. ‘जॉन्सनने एवढा इकडचा डोंगर इकडे केला पण पुनः हातातोंडाशी गाठ ती आहेच.’ -निबंधमाला. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP