Dictionaries | References

रजाचा गज करणें

   
Script: Devanagari

रजाचा गज करणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

रजाचा गज करणें     

राईचा डोंगर करणें
अतिशयोक्ति करणें
थोडयाचें जास्ती करणें
एकाचे दहा करणें
अगदीं क्षुल्लक वस्तूला अतोनात महत्व देणें
ज्यांत कांहीं अर्थ नाहीं अशा गोष्टी फुगवून सांगणें
पराचा कावळा करणें.
पुष्कळ काळ पोसणें व चांगला वाढीला लावणें
लहानाचें मोठें करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP